आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरीमध्ये धार्मिक आणि भक्तिमय वातावरण
Image (73)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली.
Snaplytics.io_photo_4 (4)
खास पोशाख परिधान करून आरती करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीला दुधाचा अभिषेक करण्यात आला.
यावेळी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या.
यावेळी नाशिकच्या जातेगाव येथील मानाचे वारकरी कैलास आणि कल्पना उगले दाम्पत्य देखील उपस्थित होतं.