athmesh Parab Wedding : प्रथमेश-क्षितीजाची लगीनघाई सुरू, हळदीचे फोटो आले समोर
shruti letsupp
Prathmesh Parab Wedding
Prathmesh Parab Wedding : दगडूला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजु भेटली आहे. प्रथमेश परब लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
प्रथमेश परबच्या गर्लफ्रेंडचं नाव क्षितिजा घोसाळकर आहे. चाहत्यांना आता प्रथमेशच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.
OMV01409
नुकतेच त्यांच्या लग्नविधींना सुरूवात झाली आहे.
त्याच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच म्हणजे 14 फेब्रुवारीला प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा पार पडला होता.
त्यानंतर आता 24 फेब्रुवारीला ते दोघेही लग्न बंधनात अडकणार आहे त्या अगोदर त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.