Bageshwar Baba : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba ) म्हणजेच बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री सध्या तीन दिवस पुण्यात भागवत कथा सांगणार आहेत. या दरम्यान त्यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाजांचं दर्शन घेतलं.
2 / 5
यावेळी त्यांनी आपण केलेल्या तुकाराम महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली.
3 / 5
धीरेंद्रशास्त्री यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली.
4 / 5
यावेळी आपल्या संत तुकाराम महाजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, मी त्याबद्दल माफी मागितलेली आहे.
5 / 5
ते वक्तव्य माझ्या भाषेमुळे वादग्रस्त वाटलं. मझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. आज पुन्हा त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितली आहे.