उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन, पाहा फोटो
letsupteam
Untitled Design (7)
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील प्रिंप्राळा येथे उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाचे भूमिपूजन
पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, ठाकरेंच्या शिलेदारानं ठासून सांगितलं
जळगाव महापालिकेने पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे.
जळगाव दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील गेल्या आहेत.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
प्रिंप्राळा येथे उभारण्यात आलेल्या शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्याला जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.