बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे हॉट फोटोशूट, पाहा फोटो
letsupteam
Janhvi Kapoor
जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘बावल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जान्हवी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
जान्हवीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जान्हवी कपूरने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
जान्हवीने सिल्व्हर गाऊन घालून वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
जान्हवी कपूरचा ‘बावल’ हा चित्रपट 21 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
जान्हवी कपूरने डीप डेक वन पीस सिल्व्हर गाऊन घातला आहे.