X
Download App
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Bollywood Actress Zareen Khans Top 5 Fashion Moments
झरीन खानच्या टॉप 5 फॅशन मोमेंट्स!, दिलकश अदांवर चाहते फिदा…
Zareen Khan : झरीन खान (Zareen Khan) ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. झरीन तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
Written By:
kabir letsupp
Last Updated:
August 16, 2024 / 08:27 PM IST
1
/ 8
Zareen Khan : झरीन खान (Zareen Khan) ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. झरीन तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
2
/ 8
झरीन निर्दोष फॅशन सेन्सने बी-टाऊनमध्ये ट्रेंड सेट करणारी अभिनेत्री आहे. फॅशनिस्टा म्हणून तिने स्वतःच नाव कायम चर्चेत ठेवलं.
3
/ 8
आताही तिने आपले हटके फॅशनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात झरीनने काळ्या वन-पीस गाउन परिधान केला
4
/ 8
परफेक्ट बॉस वाइब्स - झरीन या कॉर्पोरेट चक चॅनेलमध्ये बॉस-लेडी व्हिब्स देते. तिचा हाय पोनीटेल आणि स्लीक हील्स लूक सुंदर दिसतोय.
5
/ 8
पेस्टल परफेक्शन - झरीन मिनिमलिस्टिक गुलाबी सलवार सूटमध्ये अफलातून दिसतेय.
6
/ 8
लाल साडीतलं लालित्य - प्रत्येकजण लाल साडी कॅरी करू शकतं असं नाही. परंतु झरीन लाल साडीत कमाल दिसते.
7
/ 8
नेव्ही ब्लू गाऊन - झरीन प्री-ड्रेप केलेल्या साडीच्या आधुनिक रूपात स्टन करत, जी गाऊनसारखी दिसते.
8
/ 8
या फोटोमधील झरीनच्या लूकवर आणि हॉट अंदाजावर चाहते घायाळ झालेत. तिच्या फोटोंवर चाहत्याकडून कमेंटचा वर्षाव होतोय.
Tags
bollywood
Entertainment
Zareen Khan
Zareen Khan Photo
follow us
संबंधित बातम्या
सैफ अली खानच्या अडचणी वाढल्या! कोर्टाचा मोठा दणका, 25 वर्षांपूर्वीचा ‘तो’ महत्वाचा निर्णय रद्द
सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चं मोशन पोस्टर प्रदर्शित! भारताच्या सर्वात क्रूर युद्धाची कहाणी आता रूपेरी पडद्यावर
17 वर्षांनंतरही ‘जाने तू… या जाने ना’ चित्रपट सर्वांना का आवडतो? जाणून घ्या खास कारणं
Deepika Padukone ने रचला इतिहास, हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री
‘लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य!’ अभिनेता अजिंक्य राऊतने उलगडलं वारीचं सार
ताजी बातमी
यशस्वी जयस्वालने इतिहास रचला, सचिनसह विराटलाही टाकले मागे
49 mins ago
11 क्षेपणास्त्रे अन् 550 ड्रोन हल्ल्याने कीव हादरला, रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला
1 hour ago
आज विजय मेळावा, ठाकरे बंधू एकत्र; युतीची घोषणा होणार?
2 hours ago
तुम्ही आमच्या अंगावर आलात तर…, आदित्य ठाकरे यांचा सरकारला थेट इशारा
11 hours ago
ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली
12 hours ago