छत्रपती शिवरायांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा! राज ठाकरे सहकुटुंब रायगडावर, पाहा फोटो
letsupteam
UPSC Exam (2)
350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर जाऊन राज ठाकरे यांनी सहकुटुंब महाराजांना अभिवादन केलं.
यंदा किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतोय.
राज ठाकरे यांच्या हस्ते रायगड किल्ल्यावर ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळ्याला तिथीनुसार आज 350 वर्ष पूर्ण झाली आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्तांची उपस्थितीत रायगड दुमदुमला
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळ्याला तिथीनुसार आज 350 वर्ष पूर्ण झाली आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक राजकीय नेते आज रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित आहेत.