Download App

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर, पाहा PHOTO

  • Written By: Last Updated:
1 / 6

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत

2 / 6

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोबत अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले

3 / 6

आमच्या दौऱ्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. मात्र, माझ्या आयुष्यातील आजचा सर्वात आंनदाचा मोठा दिवस आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले

4 / 6

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अयोध्येत जंगी स्वागत करण्यात आले

5 / 6

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोबत हनुमानाची गदा उचलून अयोध्येच्या जनतेचे अभिवादन केले

6 / 6

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतर मंत्री व आमदाराने प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले

Tags

follow us