मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्क येथे शक्ती स्थळावर घेतले दर्शन, पाहा फोटो
letsupteam
WhatsApp Image 2023 07 03 At 8.58.30 PM
शिंदेनी डोके टेकून बाळासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवाजी पार्क येथे शक्ती स्थळावर दर्शन घेताना दिसले
शिंदेंसह यावेळी सर्वानी बाळासाहेबांच्या समाधीवर फुले वाहून दर्शन घेतले
यावेळी शिंदेनी बाळासाहेबांच्या प्रतीमेला हार घातला
यावेळी शिंदेंसोबत त्यांच्या पक्षातील गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, भरत गोगावले देखील उपस्थित होते.