Download App

Christmas निमित्त सनी लिओनिने वाटला आनंद; पाहा फोटो

  • Written By: Last Updated:
1 / 5

अभिनेत्री सनी लिओनी तिच्या अभिनयासह तिच्या समाजकार्यासाठी देखील ओळखली जाते.

2 / 5

याचाच प्रत्यय आला जव्हा क्रिसमसनिमित्त सनीने गरजू मुलांना भेटवस्तू दिल्या.

3 / 5

क्रिसमस या सणाला लहानमुलांना आकर्षण असतं ते गिफ्ट्सचं त्यामुळे सनीने या गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला.

4 / 5

सनी आणि तिचं कुटुंब हे समाजकार्य दरवर्षी परंपरेप्रमाणे करत असतं.

5 / 5

तर सनी देखील नेहमीच अशा प्रकारे समाजकार्य करताना दिसत असते.

Tags

follow us