राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. अधिवेशन शेवटच्या टप्प्यात असताना आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसोबत ग्रॅन्ड एन्ट्री केली...
2 / 5
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे हे दुसरे अधिवेशन आहे..
3 / 5
यावेळीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकरी मोर्चा आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाने गाजले.
4 / 5
गेल्या नऊ महिन्यांपासून मंत्रीमंडळाचा विस्तार रखडल्याने देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी आहे.
5 / 5
अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे बाण आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी परतावले.