COP28 Summit संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई येथे वर्ल्ड क्लायमेट ॲक्शन समितीचे आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील इतर अनेक नेते पोहोचले होते.
2 / 7
तर यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यांच्या भेटीची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली. कारण या भेटीदरम्यान मिळवणे यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी काढला. त्यांनी हा सेल्फी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट देखील केला.
3 / 7
यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्ष सोबत चर्चा केली. यामध्ये संयुक्त राष्ट्र जलवायू परिवर्तन संमेलन भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
4 / 7
तसेच पंतप्रधानांनी वातावरण बदला संदर्भातील ही परिषद आयोजित केल्याबद्दल युएईचे राष्ट्रपती शेक मोहम्मद बीन जायद यांचे आभार मानले.
5 / 7
पंतप्रधान मोदी यांनी सीओपी 33 ही आगामी होणारी वातावरण बदलांबाबतची परिषद 2028 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला
6 / 7
इस्त्रायलचे राष्ट्रपती आइजॅक हर्जोग यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. त्यावेळी इस्त्रायल पॅलेस्टाईन मुद्द्यांवर लवकरच तोडगा निघावा. याविषयी चर्चा केली.
7 / 7
सी ओ पी 28 या परिषदेच्या वेळीच मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अलमकूम यांचे देखील संवाद झाला