PHOTO : पहिल्या नजरेतच झाले प्रेम, उस्मान ख्वाजाने पत्नीला फिल्मी स्टाईलमध्ये केले होते प्रपोज

WhatsApp Image 2023 06 24 At 3.32.54 AM

गेल्या 1 वर्षात ऑस्ट्रेलियासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या उस्मान ख्वाजाची प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. ख्वाजा मूळचा पाकिस्तानी आहे पण तो आणि त्याचे कुटुंब वयाच्या 4 व्या वर्षी न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाले.

WhatsApp Image 2023 06 24 At 3.33.03 AM
WhatsApp Image 2023 06 24 At 3.32.54 AM
Exit mobile version