


टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडत आहे. राहुल हा इंडियन प्रीमियर लीगमधील लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. पण आयपीएल 2023 च्या मध्यावर त्याने हंगाम सोडला. दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. पण राहुल आता पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

