क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार अडकले विवाहबंधनात, पाहा फोटो
letsupteam
UPSC Exam (2)
भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड उत्कर्षा पवारसोबत लग्नबंधनात अडकला.
ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा महाबळेश्वरमध्ये विवाहसोहळा पार पडला.
ऋतुराजची बायको उत्कर्षा पवार ही देखील एक क्रिकेटपटू आहे.
उत्कर्षा पवारचा जन्म 13 ऑक्टोबर 1998 रोजी झाल असून ती 24 वर्षांची आहे.
उत्कर्षा पवारचा जन्म 13 ऑक्टोबर 1998 रोजी झाल असून ती 24 वर्षांची आहे. उत्कर्षा आणि ऋतुराज यांची जुनी मैत्री आहे.
ऋतुराज व उत्कर्ष दोघेही क्रिकेट खेळत असल्याने त्यांची मेहेंदी देखील क्रिकेट थीमची होती.
ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांना चाहत्यांनी भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.