बॉलवर अंगठी ठेवत तुषारचा अनोख्या पद्धतीने साखरपुडा, पाहा फोटो
letsupteam
एंगेजमेंटनंतर त्याने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे त्याने बॉलवर अंगठी ठेवत
एंगेजमेंट केली. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडेची एंगेजमेंट झाली आहे. त्यांने आपली बालमैत्रीण नभा गडमवारशी एंगेजमेंट केली.
तुषारला शाळेच्या दिवसांपासूनच नभा आवडायची. एंगेजमेंटनंतर त्याने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली.
एंगेजमेंटनंतर त्याने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे त्याने बॉलवर अंगठी ठेवत
एंगेजमेंट केली. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
तुषार देशपांडे हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला प्रभावशाली खेळाडू ठरला आहे