Download App

Dawood Ibrahim शी अफेअरच्या चर्चांनी मंदाकिनीच्या करिअरला लागला ब्रेक; पाहा फोटो

  • Written By: Last Updated:
1 / 5

Dawood Ibrahim : भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) पाकिस्तानात विष प्रयोग केलाचा दावा केला जात आहे. या दरम्यान बॉलिवूड आणि अभिनेत्री मंदाकिनीच्या दाऊदशी असलेल्या कनेक्शनची चर्चा सुरू झाली आहे.

2 / 5

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना येणाऱ्या धमक्या इथपासून ते थेट बॉलीवूड अभिनेत्रीशी अफेअरपर्यंत दाऊदचं हे बॉलिवूड कनेक्शन पोहचलेलं आहे. यामध्ये पहिलं नाव येत ते ‘राम तेरी गंगा मैली’ या राज कपूर यांच्या गाजलेल्या चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनी हीचं.

3 / 5

कारण या चित्रपटामुळेच मंदाकिनी प्रसिद्धीच्या झोतात आली. चित्रपटातील राजीव कपूर यांच्यापेक्षा जास्त चर्चा झाल्या होत्या त्या मंदाकीनी यांच्या याच चर्चांदरम्यान मंदाकिनी परदेशात जाऊन पोहचली. त्यावेळी दाऊदची नदर तिच्यावर पडली. त्यानंतर मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम यांचं अफेअर असल्याचंही बोललं गेलं.

4 / 5

दुबईतील शारजाहमध्ये मंदाकिनी आणि दाऊद यांच्या शेजारी बसून क्रिकेट सामना पाहिल्याचा फोटो व्हायरलं झाला होता. मात्र यामुळे तिचं करिअर धोक्यात आलं होतं. अशा देखील चर्चा त्यावेळी होत्या की, दाऊद निर्मात्यांना मंदाकिनीला चित्रपटांमध्ये घेण्यासाठी धमक्या देत होता.

5 / 5

मात्र या अफेअरच्या चर्चांमुळे मंदाकिनीच्या फिल्मी करीअरला ब्रेक लागला. त्यानंतर तिने कॅग्युर टी रिनपोचे ठाकूर यांच्याशी लग्न केलं. तिला तीन मुलं आहेत.

Tags

follow us