जनसन्मान यात्रेच्या रॅलीत अजितदादांचा हटके स्वॅग, पाहा बाईक राईड करतानाचे फोटो…
अजित पवार यांचा सध्या हटके स्वॅग बघायला मिळत आहे. एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली असता त्यांनी मागे बसून बाईक राईड केली.

Ajit Pawar