उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात, विमान जळून खाक, फोटो समोर

या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या अपघात स्थाळाचे मन हेलावून टाकणारे फोटो समोर आले आहेत.

News Photo   2026 01 28T101221.619

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात, विमान जळून खाक, फोटो समोर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

Exit mobile version