आज राज्यभरात मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा साजरा केला जात आहे.
2 / 7
नागपुरात देखील गुडीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
3 / 7
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील स्वागत यात्रेत सहभागी झाले.
4 / 7
अभिनेत्री गिरिजा ओक, मृणाल देव, आयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह हजारो नागपुरकर उपस्थित होते.
5 / 7
पली संस्कृती, आपले विचार, आपले संस्कार हे जपलेच पाहिजेत, कारण ज्यांना आपला इतिहास आणि आपल्या संस्कृतीची जाण नसते त्यांना वर्तमान नसतोच पण भविष्यही नसते.
6 / 7
असं म्हणतं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नागपूरकर लोकांना शुभेच्छा दिल्या.