X
Download App
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Devon Conway Married Secretly Wife Loves Private Life
डेव्हॉन कॉनवेने गुपचूप केले लग्न, पत्नीला आवडते खाजगी आयुष्य
Written By:
Rahul shelke
Last Updated:
April 6, 2023 / 03:54 PM IST
1
/ 5
न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवेची प्रेमकहाणी एक कोढेच आहे. तो किम वॉटसनला बराच काळ डेट करत होता. पण दोघांनीही आपलं नातं लपवून ठेवलं. एप्रिल 2022 मध्ये, डेव्हॉन कॉनवे आणि किम वॉटसन यांनी गुपचूप लग्न केले. त्यावेळी कॉनवे लीग सोडून जोहान्सबर्गला गेला होता.
2
/ 5
चेन्नईचा खेळाडू डेव्हन कॉनवे आणि त्याची मैत्रीण किम वॉटसन यांनी 2022 मध्ये गुपचूप लग्न केले. पत्नी किमला खासगी आयुष्य खूप आवडते. ती क्वचितच सामन्यात नवऱ्याला चिअर करायला जाते.
3
/ 5
डेव्हन कॉनवे यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झाला. तो न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळतो. पण त्याने 23 एप्रिल 2022 रोजी त्याच्या मूळ जोहान्सबर्गमध्ये लग्न केले. रिपोर्टनुसार, लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांना तीन वर्षे डेट केले होते. दोघांनी एंगेजमेंटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
4
/ 5
डेव्हॉन कॉनवेची पत्नी किम वॉटसनला खासगी आयुष्य आवडते. सामन्याच्या वेळी मैदानावर पतीला चिअर करायलाही ती जात नाही. असे प्रसंग फार कमी आले असतील जेव्हा ती सामन्यादरम्यान स्टँडमध्ये बसली असेल
5
/ 5
डेव्हॉन कॉनवेने तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने किवी संघासाठी आतापर्यंत 16 कसोटी, 18 एकदिवसीय आणि 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 1403 धावा, एकदिवसीय सामन्यात 733 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1234 धावा केल्या आहेत.
Tags
follow us
ताजी बातमी
महायुतीत मुख्यमंत्री पदाचा तिढा कायम; सरकार स्थापनाची तारीख पुढं ढकलली, कधी होणार शपथविधी
1 hour ago
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी कोणता दिवस अनुकूल?
1 hour ago
Maharashtra Assembly Election : राहुरीत राडा, गोळीबारात दोन कार्यकर्ते जखमी
12 hours ago
राजकारणातून निवृत्त होणार का? शरद पवारांनी एकाच वाक्यात विषय संपवला
12 hours ago
पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, झिम्बाब्वेने 80 धावांनी सामना जिंकला
12 hours ago