भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा चहल हे मालदीव येथे सुट्ट्यांसाठी गेले होते.
धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन याचे फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये धनश्री अतिशय सुंदर दिसत आहे.
धनश्री ही कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.
इंस्टाग्राम अकाउंटवर ती कायम वेगवेगळे रील्स टाकत असते.
धनश्री पेशाने डेंटिस्ट असून ती नृत्यांगना देखील आहे.
काही काळापूर्वी एका कोरिओग्राफी दरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली होती.
२२ डिसेंबर २०२० रोजी धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचे लग्न झाले आहे. (Photo: Dhanashree Verma/ Instagram)