


फरदीन खानने चित्रपटांमध्ये चांगले नाव कमावले नसले तरी त्याच्या चॉकलेटी लूकमुळे तो खूप लोकप्रिय होता. त्याच्या दिसण्यावर मुली मरायच्या. त्याने 'प्रेम अगन' या चित्रपटातून पदार्पण केले. तर, अभिनेत्याने बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री मुमताजची मुलगी नताशा माधवानीशी लग्न केले.

