लाखो भक्तांची उत्सुकता संपली – लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी कोट्यवधी भक्त रांगा लावतात.
महालासारखा देखावा – मंडपाची सजावट दरवर्षीप्रमाणे याहीवेळी अनोख्या थीमवर उभारण्यात आली आहे.
भाविकांमध्ये जल्लोष – “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात वातावरण दुमदुमलं.
WhatsApp Image 2025 08 27 At 9.28.56 AM (1)
ऑनलाईन दर्शनाची सोय – ज्यांना प्रत्यक्ष यायला जमणार नाही त्यांच्यासाठी मंडळाने ऑनलाईन थेट दर्शनाची सुविधा केली आहे.
सुरक्षेची काटेकोर व्यवस्था – भाविकांच्या गर्दीला सुरळीत हाताळण्यासाठी पोलिस व स्वयंसेवक सज्ज.