Gautami Patil Dance Photo: सबसे कातिल गौतमी पाटील म्हणत आपल्या अदांनी महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील यंदा मुंबईतील दहीहंडी उत्सवात ठुमके देत आहे.
2 / 8
ठाण्यातील मागाठाणे येथील महायुती आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मागाठाणे दहीकाला गोविंदोत्सव 2024 येथे गौतमी पाटीलने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केल्याचं पाहायला मिळालं.
3 / 8
आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावतीन आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी महोत्सवात गौतमीने उपस्थित मुंबईकरांची मने जिंकली.
4 / 8
दिलखेचक अदा, चेहऱ्यावरील उत्साह आणि मराठी, हिंदी गाण्यांवर ठुमके देत गौतमी मुंबईकरने दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींनाही मागे टाकल्याचं पाहायला मिळाले आहे.
5 / 8
विशेष म्हणजे गतवर्षी गौतमी पाटीलने मुंबई गाजवली.
6 / 8
यंदा देखील गौतमी पाटीलने मुंबईचा दहीहंडी उत्सव गाजवल्याचं पाहायला मिळत आहे.
7 / 8
मुंबईची दहीहंडी म्हणजे देशभर चर्चा असते, गोविंदा पथकांचे थरावर थर.. अनेक थर.. आणि लक्षावधी बक्षिसांचेही मनोरे मुंबईत बघायला मिळत असतात.
8 / 8
मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील ठाणे, घाटकोपर, मुंबई येथील प्रसिद्ध दहीहंडी पाहायला लोकं येतात. या लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक सेलिब्रिटीही दहीहंडी उत्सवात असतात.