Saqib Saleem: वाढदिवसानिमित्त जाणून घ्या साकिब सलीमबद्दलच्या या खास गोष्टी
letsupteam
Saqib Saleem: वाढदिवसानिमित्त जाणून घ्या साकिब सलीमबद्दलच्या या खास गोष्टी
Saqib Saleem: साकिब सलीमने अनेकदा फॅशन आयकॉन आणि ट्रेंडसेटर असल्याचे सिद्ध केले आहे. त्याचा अप्रतिम फॅशनने त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.
कारमेल रॅप शर्टमध्ये अभिनेता साकिब उत्तम दिसतोय.
प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल साकिब सलीम हा नेहमीच त्याच्या अनोख्या फिटनेसने चर्चेत असतो.
अभिनेता कायम तो (Saqib Saleem) फिट राहण्यासाठी त्याचा फिटनेस फंडा फॉलो करत असतो आणि त्याचे कौतुकदेखील होतं.
साकिबने फॅशनच्या अनेक मिथकांना तोडले आहे अभिनेता सहजतेने गुलाबी कुर्ता घालताना दिसत आहे.
त्याच्या अभिनय कौशल्याच्या पलीकडे साकिब हा फिटनेस साठी ओळखला जातो आणि त्याच्या या फिटनेस चर्चा सर्वत्र सुरू असतात.
साकिबने ब्लॅक फ्लॉवर प्रिंटेड जॅकेट घालून या क्लासिक ऑल-ब्लॅक भारतीय पोशाखात तो उत्तम दिसतोय.
फिट राहण्यासाठी साकिब अनोख्या पद्धतीने फिटनेस करतो. तो पारंपरिक वेटलिफ्टिंगपेक्षा पुश-अप्स, पुल-अप्स आणि किकबॉक्सिंग सारख्या शारीरिक व्यायामांना प्राधान्य देतो