बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा ग्लॅमर तडका, पाहा फोटो
letsupteam
Disha Patani
नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉयच्या मुंबईतील पार्टीत ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिशा पटानी आली होती.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही मौनी रॉयची बेस्ट फ्रेंड आहे. दोघेही अनेकदा एकत्र एन्जॉय करताना दिसतात.
दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून नेहमीच दाद मिळते.
या पार्टीतील दिशा पटानीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अॅनिमल प्रिंटचे क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स घालून दिशाने या पार्टीला आली होती.
दिशा पटानी लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘योद्धा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे.