महाराष्ट्र केसरीच्या फडातून डोळ्याचं पारणं फेडणारे फोटो पाहिलेत का ?
letsupteam
_LetsUpp (7)
पुण्यात स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा सुरू आहे.
महाराष्ट्र केसरीच्या अटीतटीच्या कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीशौकिनांनी भेट दिली आहे.
कुस्तीशौकिनांच्या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या असे सामने त्यांना पाहता आले.
सकाळी साडेआठच्या थंडीतही श्वास रोखणारे आणि थरारक सामने चाहत्यांना पाहता आले.
महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व फोटो / मुरलीधर मोहोळ – ट्विटर
FmRCzs1XoAAvYQ_