Hina Khan ने घातला ट्रान्स्परन्ट ड्रेस, ट्रोल करत नेटकरी म्हणाले…
shruti letsupp
Hina Khan
हॅलो हॉल अॅवॉर्ड फंक्शनला हिना खान रेड ट्रान्स्परन्ट ड्रेस घालून पोहचली होती. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री असलेली हीना खान नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे.
हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर हे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती विविध पोज देत आहे.
या फोटोंना तिने कॅप्शन देत लिहिले की, ‘मैं जानती हूं कि मैं आग हूं. और आप इसमें जलना चाहोगे’
काही ट्रोलर्स असं देखील म्हणाले की, उमरावहून आल्यावर जरा थांबायचं होत.