भारतीय संघाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊ धोनीला आवड असलेल्या त्याच्या खास बाईक्स कलेक्शन आणि कसं आहे त्याचं लॅव्हिश आइए फार्महाऊस
2 / 7
महेंद्र सिंह धोनी याला वेगवेगळ्या बाईक्सची आवड आहे. त्यामुळे धोनीच्या बाईक्स कलेक्शनमध्ये विविध बाईक्स आहेत. ज्या पाहून तुम्हीही आवाक् व्हालं.
3 / 7
धोनाकडे विंजेट पासून लेटेस्ट मॉडेल्सच्या बाईक्स आहेत. त्याच्या या काही बाईक्सचे फोटो धोनीने स्वतः सोशल मिडीयावर त्याचे फोटो पोस्ट केलेले आहेत.
4 / 7
धोनीकडे असणाऱ्या बाईक्समध्ये कावासाकी निंन्जा एच2, कन्फेडरेट एक्स132 हेल्कॅट, कावासाकी निंन्जा झेड एक्स 14 आर, हर्ले डेव्हिडसन फॅटबॉय, ड्युकाटी 1098, यामाहा आरडी 350, सुझुकी शोगन, यामाहा थंडरकॅट, बीएसए गोल्डस्टार, नॉर्टन ज्युबिली 250 आणि टीव्हीएस अपाची आरआर 310 यांचा समावेश आहे.
5 / 7
बाईक्ससोबतच धोनी त्याच्या फार्महाऊसमुळे देखील खुप चर्चेत असतो. तो त्याच्या फार्महाऊसवर शेती देखील करतो.
6 / 7
धोनीचं हे फार्महाऊस तब्बल 7 एकरमध्ये पसरलेलं आहे. त्यामध्ये अत्यंत सुंदर आणि विविध प्रकारचे झाडं आहेत.
7 / 7
तर याच खास अशा फार्महाऊमध्येच धोनीने त्याचं खास असं बाईक्सचं कलेक्शन देखील केलेलं आहे.