Huma Qureshi Pics: हुमा कुरेशीने दागिने घालून केले शाही फोटोशूट पाहा…
letsupteam
हुमा
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री हुमा कुरेशीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत,
हुमा कुरेशीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती गोल्डन इंडियन वेअरमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
फोटोमध्ये हुमाने जरीवर्क लेहेंग्यासह मोठा आणि जड डायमंड नेकलेस घातला आहे.
डायमंड मांग टिक्का, खुले कुरळे केस, चकचकीत मेकअप
हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मेरा नूर है मशहूर’. त्याचवेळी चाहते हुमाच्या फोटोंवर भरभरून प्रेम करत आहेत.