द्वारका जिल्ह्यात बिपरजॉय चक्रीवादळाचा भीषण परिणाम दिसून येत आहे. वादळी चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडली असून मुसळधार पाऊस पडत आहे.
2 / 5
बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
3 / 5
समुद्रातून उंच लाटा उसळत आहेत. त्यादृष्टीने 15 टीम वेगवेगळ्या ठिकाणी एअरलिफ्टसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या 17 आणि एसडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात आहेत.
4 / 5
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले आहे. जखाऊ बंदराजवळ लँडफॉल सुरू झाला असून, तो मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.
5 / 5
चक्रीवादळ बिपरजॉयने गुजरातमधील जाखाऊ बंदराजवळ धडकण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे जामनगर, मोरबी, मांडवी आणि अमरेली येथे जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.