ईशाच्या काळ्या गाऊनमध्ये अनेक मोती जडलेत.
ईशाने 2012 च्या पॅरिस बॉम्बे कलेक्शनमधून तिची मिनी बॅग कॅरी केली.
ब्लॅक साडी गाउन अमेरिकन ज्वेलरी डिझायनर लॉरेन श्वार्ट्झने डिझाइन केला.
या वर्षीच्या मेट गालाची थीम ‘कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी’ अशी आहे.
न्यूयॉर्कमधील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंट मेट गालात ईशाचा असा लुक होता.
या इव्हेंटसाठी भारतातून प्रियंका चोपडा आणि अलिया भट्टही सहभागी झाल्या होत्या
ईशाच्या काळ्या गाऊनमध्ये अनेक मोती जडलेत
ब्लॅक साडी गाउनमध्ये मेट गालात पोहचली ईशा अंबानी