आयफामध्ये जॅकलिन फर्नांडिसचा ग्लॅमरस लूक दिसला.
जॅकलिनच्या व्हाईट ड्रेस आणि गोल्डन एअररिंग्सने लक्ष वेधले.
तिने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
तर या फोटोंना कॅप्शन देताना तिने विजेत्यांचं अभिनंदन करत आयफाचे मानले आभार आहेत.
जॅकलिनच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंटचे वर्षाव करत आहेत.
या फोटोंमध्ये तिने डोक्यावर ओढणी घेतल्याने तिला ट्रोलही करण्यात आले आहे.