दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी जान्हवी कपूर नेहमीच तिच्या किलर आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असते.
नुकतच तीने मोत्यांच्या घागऱ्यातील तिचे क्लासी फोटो शेअर केले आहेत.
पुन्हा एकदा iPhone च्या फोटोंचा आनंज घेताना, या फोटोंना तिने असे कॅप्शन दिले आहे.
ती सध्या मिस्टर & मिसेस माहिच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यावेळी ती बिचवर चिल करताना दिसली.