सान्या मल्होत्राने तिच्या सोनेरी पिवळ्या पारंपारिक साडीला एक मोठे अपग्रेड केले. समृद्ध रेशमी साडी ला पारंपारिक लूक देऊन कॉर्सेट साडीला मॉडर्न लूक एकदम स्टँडआउट झाला.
2 / 5
सामंथा रुथ प्रभू – सामंथा तिच्या काळ्या आणि पांढऱ्या कॉर्सेट गाउन लूकमध्ये दिवा वाइब्स देते.
3 / 5
करीना कपूर खान म्हणजेच आपल्या लाडक्या बेबोने तिच्या ग्लॅमरस कॉर्सेट साडीसह शो चोरलाय. तिच्या खास लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
4 / 5
जान्हवी कपूर - जान्हवीने तिच्या फुलांच्या काळ्या कॉर्सेट साडीत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
5 / 5
आलिया भट्टची कॉर्सेट साडी ही आकर्षक आणि समकालीन यांचे परिपूर्ण मिश्रण आहे.