Karnataka Election Results : कांग्रेस बोली – तोड़ दी भ्रष्टाचार की नली, कर्नाटक निवडणुकीवरील सोशल मीडियावर मजेदार मिम्स
letsupteam
WhatsApp Image 2023 05 13 At 7.13.16 PM
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत दणदणीत विजय मिळवला. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसला 42.93% मते मिळाली, तर भाजपाला 36.17% आणि जेडीएसला 12.97% मते मिळाली. दरम्यान, युजर्सनी सोशल मीडियावर मजेदार मीम्स कर्नाटक निवडणुकीशी जोडून शेअर केले आहेत. भाजपला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर युजर्स म्हणाले – ही फक्त सुरुवात आहे
भाजपच्या सध्याच्या परिस्थितीचे विनोदी पद्धतीने चित्रण करणारा हा मिम्स – बघू नका, सहन होणार नाही.
तर काँग्रेस कार्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे. दुसरीकडे, या मिम्समध्ये भाजप कार्यालयाच्या दुरवस्थेचे वर्णन केले आहे – एवढी शांतता का भाऊ.
निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया.
हा मिम्स मतदारांप्रती काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया दर्शवतो – तुम्ही खजिना उघडला आहे.
या मिम्समध्ये मोदी बजरंगबली कि म्हणतात तर राहुल गांधी वजन उचलून जय म्हणत मोदींना उत्तर देतात.
कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आली म्हणून आता केंद्रसरकार कर्नाटकमध्ये ईडी अधिकारी पाठवणार आहेत असा वारूपाचं हे मिम्स आहे.