काही दिवसापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्यांना नुकतंच बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
2 / 5
यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' ठरलेला शिवराज राक्षे याला महिंद्रा थार गाडी व रोख पाच लाखाचे बक्षीस देण्यात आले.
3 / 5
उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीस देण्यात आले.
4 / 5
महाराष्ट्र केसरी मुख्य किताब विजेता, उपमहाराष्ट्र केसरी, १८ वजनी गटातील विजेते, सांघिक विजेते, उपविजेते यांना घोषित केलेल्या थार, टॅक्ट्ररसह जावा गाड्या व अन्य बक्षिसांचे वितरण करण्यात आले.