महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अभिनेते आणि अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
2 / 5
त्याचबरोबर ते सोशल मीडियावर देखील तेवढेच सक्रिय असतात. यावेळी देखील या कार्यक्रमातील एका अभिनेत्याने असेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3 / 5
या फोटोंमध्ये दिसत आहे की, या अभिनेत्याने अनोखा उपक्रम राबवत एक सामाजिक संदेश दिला आहे.
4 / 5
हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप याने मुंबईतील माहीम बीच या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले.
5 / 5
तसेच याबद्दल पोस्ट करत त्याने संदेश दिला की, 'समुद्र किनारे हे फक्त शु, शी, रोमान्स आणि कचरा करण्यासाठी नसतात…!आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे'.