अभिनेत्री आणि मॉडेल मानुषी छिल्लर हीच्या साठी 2023 हे वर्ष अत्यत अभूतपूर्व ठरंल आहे. कारण ग्रेट इंडियन फॅमिलीपासून ते तेलुगू चित्रपट ऑपरेशन व्हॅलेंटाईन हा तिचा चित्रपटसृष्टीतील काम उल्लेखनीय राहिलं. दुसरीकडे लंडन फॅशन वीकमध्ये तिने मानाचं स्थान मिळवलं.
2 / 5
ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये तिने विकी कौशलसोबत काम केलं. चित्रपटातील तिच्या अभिनयाची अनेक प्रसंशा केली. तिने प्रेक्षकांची मने जिंकली.
3 / 5
तर लंडन फॅशन वीक 2023 मध्ये तिने छाप सोडली. त्यात तिने आपल्या फॅशन सेन्समुळे सर्वांनाच आकर्षित केले. तर या इव्हेंटमध्ये तिने जागतिच स्टाील आयकॉन म्हणून आपलं स्थान अधिक घट्ट केलं.
4 / 5
तसेच या वर्षी तिला प्रतिष्ठित अशा वुमन ऑफ सब्स्टन्स पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावरून तिने दाखवून दिले की, ती केवळ सौंदर्य, अभिनयच नाही तर तिच्या बुद्धीमत्तेसाठी देखील नावाजली जाऊ शकते.
5 / 5
वर्षाच्या शेवटी ती ऑपरेशन व्हॅलेंटाईन चित्रपटाच्या माध्यमातून तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.