अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ विधीमधील मानुषी छिल्लरचा नवा अवतार; साडीत दिसतेय खासमखास!

Anant-Radhika Mameru Rasam : अनंत आणि राधिका मामेरू समारंभात तिच्या देसी अवताराने प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून मानुषी छिल्लर आहे.

अनंत-राधिकाच्या 'मामेरू' विधीमधील मानुषी छिल्लरचा नवा अवतार; साडीत दिसतेय खासमखास!

अनंत-राधिकाच्या 'मामेरू' विधीमधील मानुषी छिल्लरचा नवा अवतार; साडीत दिसतेय खासमखास!

Anant-Radhika Mameru Rasam Photos: अनंत-राधिकाच्या मामेरू समारंभात, मानुषी छिल्लरने कट-स्लीव्ह ब्लाउजसह भारी केशरी रंगाची साडी नेसली होती. तिला अतिशय आकर्षक दिसण्यासाठी मानुषी छिल्लरने तिच्या कानात मोठे झुमके आणि गळ्यात सोन्याचा मोठा हार घातला होता.
Exit mobile version