X
Download App
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Marathi Actor Swapnil Joshi Latest Photoshoot Looking Royal And Stylish
Swapnil Joshi: चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा रॉयल अन् स्टायलीश अंदाज, फोटो व्हायरल…
Swapnil Joshi : अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा मराठी सिने इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. अभिनयाच्या जोरावर त्याने आपलं अढळ स्थान निर्माण केलं.
Written By:
kabir letsupp
Last Updated:
October 26, 2024 / 04:55 PM IST
1
/ 8
Swapnil Joshi : अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा मराठी सिने इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. अभिनयाच्या जोरावर त्याने आपलं अढळ स्थान निर्माण केलं.
2
/ 8
स्वप्नील जोशीला मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हटलं जातं.
3
/ 8
चेकमेट, आम्ही सातपुते, दुनियादारी, मितवा, मुंबई पुणे मुंबई या सिनेमात स्वप्नीलने काम केलं.
4
/ 8
स्वप्नील जोशी सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. आपले फोटो तो चाहत्यांशी शेअर करतो.
5
/ 8
आताही त्याने आपले काही स्टायलीश अंदाजातील खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
6
/ 8
या फोटोत त्याने डोळ्यांवर गॉगल, हातात घडी घातलेली दिसत आहे.
7
/ 8
स्वप्नील जोशीने या फोटोंमध्ये एकापेक्षा एक खास पोज दिल्या आहेत.
8
/ 8
स्वप्नीलचा हा स्टायलीश अंदाज अन् रॉयल अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
Tags
Entertainment
Swapnil Joshi
Swapnil Joshi Photoshoot
follow us
संबंधित बातम्या
अभिनेत्री शर्वरी वाघचा ब्लॅक अन् बोल्ड अंदाज, फिटनेस पाहून चाहते घायाळ…
देवाचं स्वतःहून बोलावणं येतं; अभिनेता स्वप्नील जोशी पोहचला बद्री केदारनाथच्या दर्शनाला!
‘म्हणून…’ स्वप्नील जोशी साजरा करतोय वर्किंग बर्थडे!
“बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था होईल”, सलमान खानला पुन्हा धमकी; ‘त्या’ मेसेजमध्ये काय ?
कंगना आणखी गोत्यात! न्यायालयाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर; प्रकरण काय?
ताजी बातमी
कसब्यात पुन्हा रासने तर खडकवासला आणि कॅन्टोन्मेंटमध्ये विद्यमानांना संधी…
18 mins ago
IND vs NZ : टीम इंडियाला धक्का अन् न्यूझीलंडने रचला इतिहास, दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली
45 mins ago
मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर, गोपीचंद पडळकर रिंगणात
1 hour ago
ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, मुंबईतल्या जागांवर 3 शिलेदार रिंगणात…
2 hours ago
Swapnil Joshi: चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा रॉयल अन् स्टायलीश अंदाज, फोटो व्हायरल…
2 hours ago