Sai Tamhankar अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखले जाते.
shruti letsupp
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखले जाते.
तसेच ती सोशल मीडियावर देखील तेवढी सक्रिय असते. नेहमीच ती वेगवेगळे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आकर्षित करत असते.
यावेळी देखील सईने अशाच प्रकारे पार्थ ब्लेझरमध्ये मनमोहक असे फोटो पोस्ट केले आहेत.
बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना मागे टाकत IMDb च्या टॉप 10 लिस्ट मध्ये सई ताम्हणकर अव्वल ठरली आहे.
मनोरंजन विश्वात सगळ्यात महत्वपूर्ण मनाला जाणाऱ्या IMDb ची या आठवड्याची आवडत्या कलाकारांची लिस्ट नुकतीच सोशल मीडियावर आली