अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांनी श्रींचे दर्शन घेतले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रविंद्र यांनी श्रींचे दर्शन घेतले.
अभिनेता अभिनय बेर्डे यांनी श्रींचे दर्शन घेतले.
अभिनेता सिद्धार्थ मेनन यांनी श्रींचे दर्शन घेतले.
अभिनेत्री गिरीजा ओक – गोडबोले यांनी श्रींचे दर्शन घेतले.