Download App

Monsoon 2023 : यंदा दुष्काळ पडणार? हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज केला जारी

  • Written By: Last Updated:
1 / 7

राजधानी मुंबईसह राज्यातअवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता उन्हाचा कडाका वाढला आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज जारी केला आहे.

2 / 7

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यावर्षी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

3 / 7

महाराष्ट्र व तामिळनाडूत मुसळधार पावसाचा इशारा; हवामानात होणार पुन्हा बदल

4 / 7

विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून सामान्य राहण्याची 67 टक्के शक्यता आहे.

5 / 7

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी सांगितले की, भारतात जून ते सप्टेंबर या हंगामात सामान्य पाऊस पडेल.

6 / 7

आयएमडीने वेगवेगळ्या मॉडेल्सच्या आधारे मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे.

7 / 7

IMD नुसार, प्रायद्वीप भारतातील काही भाग तसेच उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये सामान्य पाऊस अपेक्षित आहे.

Tags

follow us