Download App

मौनी रॉयचा पतीसोबत रोमँटिक अंदाज, पाहा फोटो

1 / 6

नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय दररोज चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2 / 6

मौनीने तिचा पती सूरज नांबियारसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांना भरभरुन कमेंट केल्या आहेत.

3 / 6

मौनी आणि तिच्या पतीनेही दोन डॉगीसोबत कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या आहेत.

4 / 6

एका फोटोमध्ये मौनी तिच्या नवऱ्याला किस करताना दिसत आहे. त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला.

5 / 6

मौनीने तिचा पती सूरज नांबियारसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांना भरभरुन कमेंट केल्या आहेत.

6 / 6

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा विवाह 27 जानेवारी 2022 रोजी झाला. सूरज नांबियार हा दुबईत राहत असून तो व्यावसायिक आहे.

Tags

follow us