Download App

Mrunal Thakur; किलर पोजमध्ये मृणाल ठाकूर, पहा क्लासी लूक

1 / 6

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने इंस्टाग्रामवर तिच्या क्लासी लूकने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.

2 / 6

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर लाइट पिंक कलरच्या वन शोल्डर थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

3 / 6

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

4 / 6

मृणाल ठाकूरच्या स्माईल देणाऱ्या फोटोवर चाहत्यांनी लव्हच्या इमोजी दिल्या आहेत.

5 / 6

मृणालने तिचा लुक डायमंड इअररिंग्स, स्टिलेटोस आणि रिंग्सने आणखी क्लासी केला.

6 / 6

हे फोटो शेअर करताना मृणाल ठाकूरने त्यांना कॅप्शन दिले - "इस ओपेनहाइमर दुनिया में बार्बी एनर्जी।"

Tags

follow us