X
Download App
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Mrunal Thakur In White Cutout
Cannes 2023 : व्हाईट कटआउट गाऊनमध्ये मृणाल ठाकूरचा जल्वा
Written By:
shruti letsupp
Last Updated:
May 22, 2023 / 06:33 PM IST
1
/ 7
कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मधील अभिनेत्री मृणाल ठाकुरचा लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे. तिच्या या लूकने तिने चाहत्यांवर मोहिनी घातली आहे.
2
/ 7
मृणाल ठाकुरने या सोहळ्यात व्हाईट कटआउट गाउनमध्ये रेड कार्पेटवर आपला जल्वा दाखवला.
3
/ 7
यावर्षीच म्हणजे कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये अभिनेत्री मृणाल ठाकुरने कान्समध्ये पदार्पण केलं.
4
/ 7
पहिल्याच वर्षी ती लाईमलाईटमध्ये राहिली तर प्रचंड कौतुक केल जात आहे.
5
/ 7
मृणाल ठाकुरने घातलेल्या या वन शोल्डर गाउनवर सेक्विन वर्क केलं होतं.
6
/ 7
या हटके लूकवर मृणालने सिल्वर इयरिंग्स आणि रिंग्स घातल्याचं पाहायाला मिळालं.
7
/ 7
तिचा 'Cannes 2023'मध्ये फ्यूजन आणि हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
Tags
follow us
ताजी बातमी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…
10 hours ago
शाब्बास टीम इंडिया! पहिल्याच सामन्यात UAE ला चारली धूळ; फक्त 27 चेंडूतच सामना जिंकला
10 hours ago
संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीचा वाद; व्हॉट्सअप चॅट्समुळे नवा ट्विस्ट…
11 hours ago
काय सांगता! तब्बल 10 लाख श्वानांना लावणार मायक्रोचीप, प्लॅन तयार; वाचा, का घेतला निर्णय..
11 hours ago
राष्ट्रपतींचा एक निर्णय अन् पेटला फ्रान्स, Block Everything म्हणजे काय?, देशात जाळपोळ अन् उग्र आंंदोलन
12 hours ago