MV गंगा विलास : जगातील सर्वात लांब नदी क्रूझ, मोदींच्या हस्ते आज होणार सुरुवात
letsupteam
_LetsUpp (3)
MV गंगा विलास नावाची ही सर्वांत मोठी रिव्हर क्रुझ आहे. वाराणसी ते दिब्रुगड अशी सेवा देणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी ती लॉन्च करणार आहेत. आज नरेंद्र मोदी या क्रूझला झेंडा दाखवणार आहेत
MV गंगा विलास उत्तर प्रदेशातील वाराणसी ते आसाममधील दिब्रुगढपर्यंत 3,200 किलोमीटरचे अंतर कापेल.
MV गंगा विलास 50 पर्यटन स्थळांसह 27 विविध नदीमधून प्रवास करत जाणार आहे.