X
Download App
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Ncp Leader Ajit Pawar Took Oath As Dcm In Shinde Government Along With 8 Mla 2
Ajit Pawar : अजित पवारांसह या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ पाहा फोटो…
Written By:
shruti letsupp
Last Updated:
July 2, 2023 / 03:54 PM IST
1
/ 9
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनामा देत थेट शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
2
/ 9
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे, बाबुराव आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
3
/ 9
राज्यात आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना सुरुवात झाली होती. अजित पवार यांनी आज सकाळी देवगिरी या बंगल्यावर समर्थक आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवली होती.
4
/ 9
अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, किरण लहामाटे, दौलत दरोडा, अतुल बेनके, आदिती तटकरे, संग्राम जगताप हे उपस्थित होते.
5
/ 9
या बैठकीनंतर अजित पवार तातडीने राजभवनाकडे रवाना झाले. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपचे नेतेही राजभवनावर उपस्थित होते.
6
/ 9
यानंतर पार पडलेल्या शपथविधीसोहळ्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी शपथ घेतली. अजित पवार यांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत.
7
/ 9
यात दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे यांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.
8
/ 9
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते शासन आणि प्रशासनावर कमांड असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सत्ता समतोल राखण्यासाठी फडणवीस यांची दिल्लीत रवानगी होण्याची शक्यता आहे. असं देखील बोललं जात आहे.
9
/ 9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे मी भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये स्वागत करतो. राज्यात डबल इंजिनचे सरकार होते. आता या सरकारला आणखी एक इंजिन जोडले गेल्याने ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे. आता हे ट्रिपल इंजिनचे सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने राज्याचा विकास करील.
Tags
Ajit Pawar
Maharashtra Politics
NCP
follow us
संबंधित बातम्या
Assembly Election Result : लाडक्या बहिणींची कमालच! उत्तर महाराष्ट्रात दिली एकहाती ‘सत्ता’…
विधानसभा निवडणूक भाजपसाठी ठरली गेम चेंजर! प्रमुख ‘पाच’ कारणे समोर…
ऐतिहासिक विजय, जनतेने त्यांना जागा दाखवली; निकालानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
श्रीवर्धनमधून मोठी बातमी! आदिती तटकरे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल
Maharashtra Assembly Election : अभिजीत बिचकुलेंना बारामतीकरांनी नाकारले 7 फेरी अखेर फक्त 27 मत
ताजी बातमी
Wayanad By-Election Result: वायनाडमधून प्रियंका गांधींची राजकीय इनिंग सुरु, 4 लाख मतांनी विजयी
8 mins ago
Ashutosh Kale : जनसेवेसाठी पुन्हा सज्ज, माझा विजय विकासाचा आणि विश्वासाचा-आ.आशुतोष काळे
27 mins ago
सुनील केदारांना मोठा धक्का, सावनेरमध्ये पत्नीचा दारूण पराभव, आशिष देशमुख 26 हजार मतांनी विजयी
27 mins ago
साकोलीत नाना पटोले विजयी, भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा अवघ्या 529 मतांनी पराभव…
43 mins ago
महाविकास आघाडीच्या पराभवाचं प्रमुख कारण काय? वाचा एका क्लिकवर…
46 mins ago